Wish 2 SMS
Wish 2 SMS

SMS is a simple medium to express your feelings in words because sometimes you can't express so its better way to say it in a simple sms.
Jokes

एका मुलीने आपल्या होणाऱ्या नव-याला Whatsapp केला ... "आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे.." मुलाला मोठा झटकाच बसला... पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा sms आला... "sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला" मुलाला double heart attack आला ;) :p  


ससा नेहमी धावतो ,पळतो तरतरीत राहतो , त्याचे आयुष्य असते 15 वर्षे... तेच कासव ना धावपळ करते , ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे ..... यावरून धडा घ्या कामधंदे सोडा,आराम करा...अन whatsapp वापरा ;) :p  


आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो. अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात :D  


पुणे "स्मार्ट सिटी" बनवायची घोषणा हास्यास्पदच आहे. हजारो वर्षां पासून "OVER SMART" असलेल्या या शहराचा अपमान आहे हा. ;) :p  


PUNERI PATI... बाप्पाची मिरवणुक आहे , बापाची मिरवणुक असल्यासारखे वागु नका..!! :p  


एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा लावत होती... तेवढ्यात... नवरा:- अगं हे काय करतेस? बायको:- अहो दसरा आहे ना आज ! म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..! ;)  


मी तिला बोललो..I LOVE U . मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे. मेने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा OLX पे बेच दे। ;) :p  


सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की, कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नकाआत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन " उगाचच" 5 किलोमीटर जाऊन आला.......!!!! ;) :p  


प्रिय पुणेकरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या...लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही-एक मुंबईकर.... प्रिय मुंबईकरानो ,आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची.Platform वर सारखं वाकून बघितल्याने..train लवकर येतनाही-एक पुणेकर :D ;)  


केस मिटल्यावर सल्लू कोर्टाबाहेर आला. मिडीयान् त्याला घेरलं. त्याला बाहेर पडताच येईना.... मग त्याला एक आयडिया सुचली. तो स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला.... एका मिनिटात सगळी गर्दी पळाली :D  


जो नेहमी हसत असतो त्याला "HAS MUKH" म्हणतात..आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला "HUS BAND" म्हणतात..! ;) :p  


कही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस # My dad is my real # hero मग आमच म्हातार काय नीळू फुले आहे का..! ;)  


लहान मुले देवाची फुले मोठी मुले निळू फुले ;) :p  


एक लड़का अचानक लड़की देखकर शायर बन गया, 😂 ” लफ्ज़ तेरे, गीत मेरे, ग़ज़ल कोई सुना डालू क्या ? “ लड़की बोली ” हाथ मेरे, गाल तेरे, कान के निचे बजा डालू क्या ? 😝😜😁  


“दुश्मनों की महफ़िल में चल रही थी मेरे कत्ल की तैयारी..” “मैं पहुंचा तो बोलें यार बहुत लम्बी उम्र हे तुम्हारी..”! ;)  


कंजूस लड़की दुकानदार से :- ऐसा साबुन दो जो कम घिसे और नहाने के बाद चेहरे पे लाली लाये | दुकानदार नौकर से :- मेडम को एक ईट का टुकड़ा देदो..| ;)  


Husband and wife were having dinner at a fancy restaurant… As the food was served, Husband said: “The Food looks delicious, let’s eat.” Wife: Honey.. You say prayer before eating at home. Husband: That’s at home sweetheart… Here the chef knows how to cook.. ;) :p  


Wife: Today, I want to relax, so I have brought three movie tickets. Husband: why three tickets? Wife: you and your parents. 😀  


In a school in Punjab, everyone was singing, “If you’re Happy and you know it, clap your hands”…Only 3 students clapped their hands...The rest of them were Sunny, Lucky, Pinky, Bittu, Sonu, Bunny, Guddu, Sweetie, Honey..!! ;) :p  


My friend thinks he is smart. He told me an onion is the only food that makes you cry, so I threw a coconut at his face….!! ;) :p  


2 sardar were fixing a bomb in a car..!! Sardar 1:- What would you do if the bomb explodes while fixing..?? Sardar 2:- Dont worry, I have one more…;) :p  


At the scene of an accident a man was crying… O God…!! I have lost my hand, oh…!!!! Sardar:- Control yourself. Don’t cry. See that man. He has lost his head. Is he crying..?? ;) :p  


Tourist:- Whose skeleton is that..? Sardar:- An old king’s skeleton. Tourist:- Who’s that smaller skeleton next to it..? Sardar:- That was same king’s skeleton when he was a child….!!! ;) :p  


Do regularly " YOGA " .. .. . . . . . नाही तर मग "FUGA"... :)  


⁠⁠⁠ लोकांना येड्यात काढायचा सोप्पा उपाय . . . . . ...read more⁠  


आपली दुष्मनी चायनाशी आहे उगाच देशभक्ती गाजवायला नाक्यावर च्या चायनीज विकणाऱ्याला हाणू नका रे.. तो नेपाळी आहे